बदल आणि शाश्वती

जीवनात शाश्वत असे काय आहे? सारे काही नश्वर आणि बदलणारे आहे. कुठलीही गोष्ट ठाम आणि दीर्घकाळ नाही. तिच्यामध्ये बदल हा घडूनच येत असतो. प्रत्येक ठिकाणी बदल आहे. या बदलामुळेच जीवनात शाश्वत असे काही नाही; परंतु एक गोष्ट पहा हा बदलच जीवनाचा शाश्वत नियम आहे!
[Image courtesy: Photo by Pixabay: https://www.pexels.com/photo/landscape-photography-of-waterfalls-414061/]

Comments