चित्रपट किंवा मालिका अगदी यांच्या प्रमाणेच प्रत्यक्ष आयुष्यामध्ये सुद्धा
काही, अधिक किंवा विविध भूमिका
या ठरलेल्या आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे नेमलेल्या असतात...
त्या भूमिकांना योग्य न्याय देणे हेसुद्धा कळत नकळत पणे आपल्याकडून अपेक्षित असते.
हे आपण विसरता कामा नये!
anantarang.blogspot.com
ब्लॉग ला नक्की भेट द्या आणि शेअर करा. धन्यवाद!

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.