चिंध्या पांघरून सोने विकायला बसलो, माझ्याकडे कोणी फिरकेना.
मी सोने पांघरून चिंध्या विकायला बसलो, गर्दी सरता सरेना!
अशा आशयाची एक रचना आमच्या मराठी साहित्यामध्ये आहे. विडंबनाच्या स्वरूपामध्ये मांडलेला हा
आमचा सार घेतला तर शहाणपणाचाही आहे आणि याच विडंबने मधून आलेला शहाणपणा आजच्या मार्केटिंग आणि advertising मध्ये वापरला जातो. म्हणजे जे काहीही विका, ते कितीही खालच्या दर्जाचे असो चांगल्या मार्केटिंग स्कील मुळे विकल्या जाते.
मार्केटिंगचा हा सार आमच्या मराठीने दोन ओळींमध्येच सांगून टाकला! त्याच मराठीमधून संत ज्ञानेश्वरांनी 'अवघे विश्वची माझे घर ' असा वैश्विकतेचा संदेश केव्हाच दिलेला आहे.

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.