सवय

कधी कधी माणूस नवीन ठिकाणी आपल्या कामाच्या कारणाने बळेच जात असतो, राहत असतो, सुरुवातीला तो परिसर नकोस वाटतो; पण हळू हळू जसजशी सवय लागते तेव्हा मग मात्र सोडून जाताना त्या परिसराकडे काही/बराच वेळ पाहत असतो. काय असते कळत नाही काय होते कळत नाही, उद्धिष्ट मिळवण्यासाठी माणूस पावले टाकत असतो आणि रस्त्यावरच कधी कधी कसे प्रेम जडते ते त्याला कधी कळतच नाही!

[Image courtesy: Photo by Pixabay: https://www.pexels.com/photo/red-squirrel-on-brown-table-top-460775/]

Comments