आपल्याकडे 'आरोग्यम धनसंपदा' असे म्हणतात , वास्तविकपणे ते खरेही आहे , इंग्रजी मध्येही 'Health is wealth' असे म्हणतात ते उगाच नाही ! पण आपण वेगवेगळ्या वयात आणि वेगवेगळ्या अवस्थेत त्याकडे दुर्लक्ष करतो आणि वेळ निघून गेल्यावर त्याचे दुष्परिणाम भोगतो . आरोग्य हि आपली प्राथमिक संपती आहे हे आपण विसरून दुसऱ्याच संपत्तीच्या मागे लागलेलो असतो . बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे परंतु या छोट्याश्या दुर्लक्षामुळे भविष्यात काही त्रास , दुखणे , यातना , असहायता इ . भोगण्याची वेळ येण्याची शक्यता असेल तर त्यावर आजच विचार आणि अंमल करणेच आपल्याच हिताचे व फायद्याचे नाही का ? त्यामुळे आपले आरोग्य आणि ते मिळविणे यावर आजपासूनच विचार आणि अंमल सुरु करा !
नियमित, साधा , सोपा , शारीरिक व्यायाम हि आरोग्याची गुरुकिल्ली आहे .
आरोग्यावर Whatsapp वर असाच एक लोकप्रिय झालेला शेर एका महिलेने सादर केलेला व्ही . डी . ओ . एकाने दाखवला होता तो शेर असा : -
"इंसान भी अजीब है , दौलत पाने के लिए पूरी सेहत खो देता है और बाद में सेहत पाने के लिए पूरी दौलत !"

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.