जीवनाची अट Get link Facebook X Pinterest Email Other Apps जिवंत टिकून राहणे अथवा जिवंत वाचणे हेच जीवनाचे एक दुसरे नाव आहे . आपण वाचलात तरच जगलात आणि जर नाही वाचलात तर नाही जगलात ! (टिकून ) शिल्लक राहणे, तेही जिवंत (!) हीच जीवनाची अट आहे, अन्यथा आपल्याला माहीतच आहे ! Comments
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.