टेन्शन... दुनियाभराचे !

जेव्हा मी भूकंप , पूर , त्सुनामी अशा आपत्कालीन घटना बातम्यांमध्ये पाहतो आणि त्या घटनांमध्ये भल्या भल्या लोकांचे , स्त्रियांचे आणि बालकांचे हाल पाहतो तेव्हा मला एकाच गोष्ट जाणवते आणि ती म्हणजे -
"मी कमीत कमी जिवंत तरी आहे … सुखरूप!"

आणि मी दुनियाभराचे टेन्शन कमीत कमी विसरून जाण्याचा तरी विचार करीत असतो .