छळ | Chhal



एखाद्याचा छळ होईल अशी दिल्लगी, मजाक, विनोद करू नये.

एखाद्याच्या भावनांचा, मनाचा किंवा मानसिकतेचा देखील छळ होईल अशी दिल्लगी, मजाक, विनोद करू नये.
[Image courtesy: Photo by Pixabay: https://www.pexels.com/photo/green-leafed-tree-near-body-of-water-414102/]

Comments