अनुभव जर चांगला मिळत असेल तर इतर शक्य त्या साऱ्या गोष्टींकडे शक्य होईल तिथपर्यंत दुर्लक्ष केले पाहिजे.
अनुभव जर चांगला मिळत असेल तर इतर शक्य त्या साऱ्या गोष्टींकडे शक्य होईल तिथपर्यंत दुर्लक्ष केले पाहिजे.
आपल्या आयुष्यात आपल्याला एखाद्या (उदा. काम, नोकरी, व्यवहार, संवाद, देवाणघेवाण इत्यादी.) गोष्टींमधून
जर आपल्याला चांगला आणि उत्तम अनुभव मिळत असेल तर इतर (उदा. पैसे, आपली स्वतःची इतर अपेक्षा इत्यादी. सारख्या) गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलेच बरे! कारण इतर साऱ्या गोष्टी आयुष्यात कदाचित नंतर मिळतील पण अनुभव नाही!

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.