गर्वच माणसाला मागे खेचतो!
सामान्य असताना, सामान्य लोकांमध्ये किंवा सोबतच्या लोकांमध्ये मिसळायचे टाळून किंवा ते काय काय करून विविध गोष्टी शिकत असतात अशा गोष्टी टाळून, मी Unique युनिक स्पेशल आहे, इतरांसारखा नाही वेगळा आहे हा गर्वच माणसाला नडतो आणि मागे खेचतो, पुढे जाऊ देत नाही, यामुळेच बऱ्याच प्रत्यक्ष गोष्टी शिकायच्या राहून जातात आणि हीच गोष्ट प्रगती होऊ देत नाही.

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.