शस्त्र आणि त्याची किंमत


शस्त्र आणि त्याची किंमत

शस्त्र सोबत असून चालत नाही तर ते शस्त्र योग्यपणे चालविण्याची कला किंवा विद्या पण सोबत असावी लागते तेव्हा कुठे त्या शस्त्राचा वापर होऊ शकतो; अन्यथा असे शस्त्र योग्यपणे हाताळता न आल्याने लागू पण शकते.


Comments