मिळविले तर ज्ञान अन्यथा नुसती संरचना !




कुठल्याही गोष्टीविषयी ची माहिती, तिची नियमावली ही मिळविली तर ज्ञान आहे अन्यथा ती फक्त ईश्वराने निर्माण केलेली, ठेवलेली एक संरचना आहे जी विशिष्ट पद्धतीने चालत जाते अथवा विशिष्ट काळापर्यंत अस्तित्वात राहते. अशी संरचना कशी संरचित (ठेवलेली) आहे, ती कुठल्या विशिष्ट नियमावली प्रमाणे चालत राहते या गोष्टींचा आपण अभ्यास केला, या गोष्टी आत्मसात केल्या तरच त्या ज्ञान म्हणून आपले कार्य करतील अन्यथा हे ज्ञान संरचनेच्या रुपात नुसते पडूनच राहील!

(आपल्याला काय वाटते जरूर कळवा !)

Comments