मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ | Marathi Mhani aani tyanche arth

1. प्रास्ताविक: -

शाळा/कॉलेज यांच्या माध्यमातून ज्ञान शोधणे, ते मिळविणे आयुष्याची एक बाजू आहे; पण शाळा/कॉलेज यांच्या शिवाय ही ज्ञान मिळविणे, ते आत्मसात करणे आणि त्याच्या उजेडात किंवा मार्गदर्शनात विविध गरजा भागवणे ही सुद्धा दुसरी बाजू आहे. याच दुसऱ्या बाजुमध्ये अगदी ओघवत्या स्वरूपात आणि अचूक आणि नेमक्या स्वरूपात दिशा दाखविण्याचे काम 'म्हणी' करीत असतात. या म्हणी लोकांच्या अनुभवातून निर्माण झालेल्या असतात आणि त्या आतापर्यंत तरी मौखिक माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत होत्या; परंतु अशात काही किंवा अधिक संकलन/पुस्तकांच्या माध्यमातूनही या म्हणी आपल्याला बघावयास मिळतात. या म्हणी फार दिशादर्शक, तंतोतंत आणि दिशादर्शक असतात म्हणून त्यांचे संकलन आपल्याला तसेच पुढील पिढी ला उपयोगी पडावे म्हणून आपण या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून या सर्व म्हणी संकलित करणार आहोत. तुम्हीही तुमच्याकडे जर काही म्हणी असतील तर नक्की कॉमेंट करून सांगव्यात.

[कदाचित आवडेल अशी पोस्ट: राज्य ]

गूगल वर सहज सर्च केले असता 'गूगल जेमिनी' ने खूप सुंदर असे वर्णन 'म्हणी' चे केले आहे, ते सुंदर वाटले म्हणून त्यामध्ये कुठलीही काटछाट करणे योग्य वाटले नाही म्हणून तेच सर्वप्रथम तुमच्याशी शेअर करतो: 

मराठी म्हणी म्हणजे जीवनातील अनुभव, सत्य आणि शिकवण कमी शब्दात सांगणारे लोकपरंपरेतील अर्थपूर्ण वाक्यसमूह आहेत, जसे की " कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही" (क्षुद्र व्यक्तीच्या टीकेने थोर व्यक्तीचे नुकसान होत नाही), "चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे" (प्रत्येकाची वेळ येतेच), आणि "गड आला पण सिंह गेला" (मोठे यश मिळाले पण महत्त्वाचा माणूस गमावला). या म्हणींमध्ये विनोद, उपमा आणि भाषेचे अलंकार वापरलेले असतात. [1, 2, 3, 4, 5]

2. काही प्रसिद्ध मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ:

  • "पी हळद हो गोरी": उतावळेपणा दाखवणे, लवकर परिणाम हवा असणे.
  • "मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही": प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही.
  • "बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर": दोनपैकी एक पर्याय निवडणे.
  • "आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन": अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळणे.
  • "चोरावर मोर": वाईट माणसापेक्षा चांगला माणूस श्रेष्ठ.
  • "एकाच माळेचे मणी": सर्व माणसे सारखीच असणे.
  • "अति तेथे माती": कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.
  • "तोंड दाबून बुक्क्यांचा मार": अन्याय सहन करणे, पण आवाज न करणे. [6, 7, 8, 9]

3. म्हणींचे महत्त्व:

  • अनुभवाचे सार: म्हणींमध्ये पिढ्यानपिढ्यांचे अनुभव साठवलेले असतात.
  • उपदेश आणि शिकवण: त्यातून चांगला उपदेश मिळतो.
  • भाषा समृद्धी: मराठी भाषेला सौंदर्य आणि अर्थपूर्णता देतात.
  • तत्काळ भाष्य: कमी शब्दात परिस्थितीचे समर्पक वर्णन करतात. [4]
येथे, तसेच येथे. [3, 4]

4. निवडक मराठी म्हणी 

इच्छा तिथे मार्ग!
अर्थ: ज्या ठिकाणी (म्हणजेच ज्या मनात) इच्छा असते त्या ठिकाणी मार्ग असतोच किंवा काही ना काही मार्ग निघतोच!


5. Sample Text 5



AI responses may include mistakes.
[सदरील प्रतिसाद (Response) हा 'गूगल जेमिनी' या AI चा असून त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे: https://share.google/aimode/xUWnwVvjfLSNWxiGE ]
[Image credit: Photo by Sagar Ahire: https://www.pexels.com/photo/woman-in-traditional-clothing-holding-item-on-head-18107913/ ]

[कदाचित आवडेल अशी पोस्ट: कोणाला कशाचे … आणि कोणाला कशाचे!]

Comments