गर्भितार्थ

साधी शांतता आणि नीरव शांतता यांमध्ये फरक आहे . साध्या शांततेमध्ये शांती असते , कुठलीही हालचाल नसते , स्वस्थ बसू शकतो वगैरे . पण नीरव शांततेमध्ये असे नसते, नीरव शांततेमध्ये बहुधा एक गूढ , खोल गर्भितार्थ दडलेला असतो … फार मोठ्या घटनेचा , … फार मोठ्या बदलाचा !

Comments