निर्वात पोकळी … , निर्मित अवकाश, असणारे (कि फक्त दिसणारे) आकाश, कुठे चमकणारा प्रकाश आणि कुठे भयावह काळोख. स्थिर ताऱ्यांचे भांडार … संख्याबळ … पुंजके … ताऱ्यांची रास … अनंत अशी रास काय म्हणावे काही कळत नाही.
दिपवून टाकणाऱ्या आकाशगंगा, असीमित कृष्णविवरे. सूर्याची प्रचंड आग, निरंतर प्रकाश, त्याची सूर्यमाला, भोवती (त्याच्या आणि स्वतःच्या) फिरणारे शांत ग्रह, उपग्रह त्यांची अचूकता, सचोटी. निगडीत वातावरण, पृष्ठभाग, निर्मित पाणी, त्याची खळखळ, प्रवास … , प्रवाह, लाटा, त्याचा प्रचंड साठा. असणाऱ्या जमिनी , निष्क्रिय आणि क्रियाशील लोक. स्पर्धा, मिलन, निर्मितीची सुरुवात, भोवतालचा तरल पदार्थ आणि त्याच्यामध्ये जेव्हा पहिली हालचाल सुरु होते तेव्हा कळते … आपल्या जीवनाची सुरुवात झालीय... हेतू काय? कोणाचा? काही कळले नाही! उमजले … ते फक्त अज्ञान ! आणि आसक्ती ज्ञानाची! उमजले … कि आपले आता इंद्रिय विकसित होत आहेत … संवेदना अवगाहित करण्यासाठी ! आपल्याला उमजले कि आता आपण प्रत्यक्ष आकार घेत आहोत नामरूपात ! त्यापूर्वी कसे होतो काय होतो ? काय होतो ? माहित नव्हते . आता मात्र आपल्याला एक विशिष्ट रूप, नाम आणि आकार प्राप्त होणार .
(कृमश:)

------------
निर्वात पोकळी … , निर्मित अवकाश, असणारे (कि फक्त दिसणारे) आकाश, कुठे चमकणारा प्रकाश आणि कुठे भयावह काळोख. स्थिर ताऱ्यांचे भांडार … संख्याबळ … पुंजके … ताऱ्यांची रास … अनंत अशी रास काय म्हणावे काही कळत नाही. दिपवून टाकणाऱ्या आकाशगंगा, असीमित कृष्णविवरे. सूर्याची प्रचंड आग, निरंतर प्रकाश, त्याची सूर्यमाला, भोवती (त्याच्या आणि स्वतःच्या) फिरणारे शांत ग्रह, उपग्रह त्यांची अचूकता, सचोटी. निगडीत वातावरण, पृष्ठभाग, निर्मित पाणी, त्याची खळखळ, प्रवास … , प्रवाह, लाटा, त्याचा प्रचंड साठा. असणाऱ्या जमिनी , निष्क्रिय आणि क्रियाशील लोक. स्पर्धा, मिलन, निर्मितीची सुरुवात, भोवतालचा तरल पदार्थ आणि त्याच्यामध्ये जेव्हा पहिली हालचाल सुरु होते तेव्हा कळते … आपल्या जीवनाची सुरुवात झालीय... हेतू काय? कोणाचा? काही कळले नाही! उमजले … ते फक्त अज्ञान ! आणि आसक्ती ज्ञानाची! उमजले … कि आपले आता इंद्रिय विकसित होत आहेत … संवेदना अवगाहित करण्यासाठी ! आपल्याला उमजले कि आता आपण प्रत्यक्ष आकार घेत आहोत नामरूपात ! त्यापूर्वी कसे होतो काय होतो ? काय होतो ? माहित नव्हते . आता मात्र आपल्याला एक विशिष्ट रूप, नाम आणि आकार प्राप्त होणार .
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.