खरा श्रीमंत

या जगात , प्रेमानी जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे लागणारे दोन गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच खरा श्रीमंत आहे !

Comments