'अनंतरंग' हे शीर्षक, या ब्लॉग च्या आणि या App च्या माध्यमातून,
शून्यातील विश्वाला ...
नीरव शांततेतील गूढ संदेशाला ...
क्षुल्लक अणूतील महाविस्फोटक क्षमतेला ...
एकाकी दगडाच्या दिशादर्शक गुणाला ...
एका आयुष्यातून पिढ्या घडविणाऱ्या सर्व महापुरुष व महान स्त्रियांना ...
रात्र झाली कि निद्रिस्थ होणाऱ्या जगाकडे पाहून स्मितहास्य करणाऱ्या त्या ताऱ्यांना ...
शरीर , बुद्धी , मन आणि भावना यांच्यातील संघर्षाला ...
विमनस्क अवस्थेत अनपेक्षित आधार देणाऱ्या मित्रांना ...
विश्वातील अस्तित्वांना अन आपल्या संवेदनांना !
समर्पित आहे.
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.