आपली बाजू
आपली बाजू आपल्याला समजली कि माणूस दुसऱ्याच्या बाजूने जात नाही आणि आपली बाजू 'आपली' आहे हे समजले कि माणूस दुसऱ्याला आपल्या बाजूने घुसू देत नाही.
आपली बाजू आपल्याला ठामपणे मांडता आली पाहिजे आणि समोरील व्यक्तीची बाजू आपल्याला समजून घेता आली पाहिजे!
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.