'लहानपण' घेण्यातच खरा मोठेपणा दडलेला आहे

(कौटुंबिक जीवनामध्ये अथवा मैत्रीमध्ये ) उगाचच मोठाडपणा किंवा 'मै बडा - मै बडा' करण्यात अर्थ नाही कारण नात्यांमध्ये आणि मैत्रीमध्ये... 'लहानपण' घेण्यातच खरा मोठेपणा दडलेला आहे!

Comments