लवचिक गोष्टींवरच घाव घातले जातात, ठिसूळ गोष्टी घावांनी एकतर तुटतात, फुटतात, भंगतात किंवा मोडतात.
काही घाव मनावर बसतात, काही घाव बसतात दुसरीकडे पण लागतात मनाला!
त्यामुळे आपण कुठल्या गोष्टींवर घाव घालण्याचा विचार करीत आहोत याचा अगोदर विचार केला पाहिजे.
[Image courtesy: Photo by Ian Turnell: https://www.pexels.com/photo/body-of-water-between-green-leaf-trees-709552/]

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.