नाते

मानले तर नाते आहे, नाहीतर कितीही गाठी मारल्या तरी काही खरे नाही!
आयुष्यामध्ये बऱ्याचदा आपण एखाद्याशी कितीही जवळचे नाते असले तरीही फक्त वरून वरूनच वागत असतो त्यामुळे वरील वाक्य सुचले कि 'नाते' हे जोपर्यंत आपण मनाने मानीत नाहीत तोपर्यंत त्या नात्याला परिपूर्णता येत नाही आणि आपल्या आईवडिलांनी किंवा आपल्या समाजाने कितीही गाठी (मुख्यतः विवाह बंधनाच्या) मारल्या तरी त्याची पकड हि 'ते नाते न मानणाऱ्या व्यक्तीच्या' मनावर बसत नसते!
[Image courtesy: Photo by Leigh Patrick: https://www.pexels.com/photo/assorted-color-flowers-298246/]

Comments