खास पोस्ट

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Jagtik Mahila Dinachya Hardik Shubhechchha! International Women's Day

आज जागतिक महिला दिन! स्त्री वेगवेगळ्या (शारीरिक-मानसिक) अवस्था सोसून (देखील),  कधी त्याचे भांडवल न करता, ज्या-ज्या विविध अशा भूमिका ठरवून दिलेल्या असतात,  किंवा  ज्या-ज्या विविध अशा भूमिका वाट्याला आलेल्या असतात,  त्या अगदी (यशस्वीपणे) पार पाडीत असते, त्यालाच एक दुजोरा (म्हणून की काय!) 8 मार्च हा आजचा दिवस, जागतिक 'महिला दिन'! यामध्येच एखाद्या स्त्री च्या भूमिकेतील गमक दिसून येते! स्त्रीच्या अंगी निसर्गतःच मातृत्व आहे, माया आहे, ममता आहे! संगोपन हा गुण देखील तिच्या अंगी निसर्गतः च आहे. बहुतांशी (अख्खे कुटुंबच) एखाद्या आई/बहीण/सुनेच्या भोवताली, या ना त्या कारणाने फिरत असलेले आपण बहुतांशी पाहिलेले आहे. तिच्या शिवाय काही गोष्टी घरात, कधी कधी (आणि वेळेला!), सापडूच शकत नाहीत!😊 (हा अनेकांचा अनुभव आहे!)  कुठलीही (आई, बहीण, सून अशा) स्वरूपातील 'स्त्री', घरात नसेल तर घराला घरपण नसते. स्त्री कोमल असली तरी खंबीर असते! वेळोवेळी कणखर झालेली  तिला  जगाने पाहिलेले आहे! त्यामुळे, तिचे महत्व जाणून घेणे, लक्षात ठेवणे, आणि वेळोवेळी, तिच्या जगण्याला, आणि जपण्या...

पार्श्वभूमी



‘अनंतरंग’ हे जे शीर्षक या ‘ब्लॉग’ आणि ‘पुस्तक’ या दोन गोष्टींच्या माध्यमातून मराठी भाषेत वाचण्यासाठी (To read) उपलब्ध आहे त्यामागील नेमक्या काय गोष्टी आहेत? हे सविस्तर सांगणारा हा लेख (Article) नक्की वाचा आणि शेअर करा.

इतरांच्या आयुष्यात जशा घडामोडी चालत असता तशाच चालू होत्या आणि वर्ष २०११ पासूनच काही गोष्टी नेहमी लिहून ठेवण्याजोग्या मनामध्ये उमजायच्या! आणि त्या त्या वेळेस त्या लिहून ठेवत असे. आयुष्यात खूप काही वेगळे घडले म्हणून लिहितोय किंवा जगावेगळे काही लिहून ठेवीत नाहीये; पण जे आवश्यक आहे उपयोगी आहे जे मनाचा विरंगुळा करते फावल्या वेळात जे मनाचे मनोरंजन करते जे बघितले आणि वाटले कि विशेष आहे असे सर्व काही मी लिहून (नोंद करून ठेवण्याच्या उद्देशाने) ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. पण हे सर्व इतरांना शेअर नाही केले तर त्याचे फलित किंवा फायदा काय? असाही प्रश्न पडत असतो आणि त्यामुळे हा मराठी ब्लॉग पोस्ट्स मराठी लेखन मराठी आर्टिकल्स मराठी पुस्तक मराठी बुक मराठी चांगले विचार, मराठी आनंदी विचार, मराठी गुड पोस्ट्स, मराठी इन्स्पिरेशनल इत्यादी गोष्टींच्या अंतर्गत वर्गीकृत करून जे काही लिहिलेले असेल किंवा लेखन असेल ते या ब्लॉग च्या आणि या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता, ब्लॉग लिहिण्याचा कुठलाही हेतू नव्हता; परंतु काही म्हणजे १० वर्षांपूर्वी ज्यावेळी मनाची घालमेल सुरु झाली आणि मन बुद्धी आणि भावना यांचा संघर्ष होत आहे असे वाटायला लागले तेव्हा मनामध्ये उठणारे जे तरंग आहेत ते कुठेतरी लिहावेसे वाटत होते आणि त्यानुसारच थोडे थोडे लिहिणे सुरु होते.




(त्यानुसार आपण या ब्लॉग वर ‘अनंतरंग’ हे जे काही मराठी पुस्तक (Marathi Book / Pustak) आहे ते अगदी मोफत पणे (Read Free) वाचू शकता. याच्या अंतर्गात येण्रे विविध असे लेख (Articles) अगदी मोफत पणे (Read Free) वाचू शकता.

याच्या अंतर्गत येणारे विविध असे लेखन, सुलेखन अगदी मोफत पणे (Read Free) वाचू शकता. तसेच यावरती असणार्या विविध प्रतिमा ( शक्य झाले तर विडी ओज) पण अगदी मोफत पणे (See / Watch Free) पाहू शकता.)

मग मनात असा विचार आला कि संपूर्ण जण जर ऑनलाईनच आहेत तर मग हि सर्व लिहिलेली मांडणी ऑनलाईन टाकायला काय हरकत आहे आणि त्यानुसार मग हा ब्लॉग तयार केला आणि विविध अशा ब्लॉग पोस्ट्स च्या स्वरूपात मी या सर्व
1) मोफतपणे ऑनलाईन वाचण्यासाठी असलेले (To Read Online Free) ‘अनंतरंग’ (Anantarang) हे मराठी पुस्तक (‘Anantarang’ Marathi Pustak / Marathi Book),
2) मोफतपणे ऑनलाईन वाचण्यासाठी असलेल्या (To Read Online Free) चांगल्या मराठी ब्लॉग पोस्टस (Changlya / Good Marathi Blog Posts)
3) मोफतपणे ऑनलाईन वाचण्यासाठी असलेले (To Read Online Free) मराठी लेख, लेखमाला, लेखसंग्रह (Marathi Lekh, Lekhmala, Lekhsangrah)
4) मोफतपणे ऑनलाईन वाचण्यासाठी असलेले (To Read Online Free) चांगले आणि आनंदी विचार (Changle Aani Aanandi Vichar / Good and Happy Thoughts in Marathi)

या सर्व लेखनाची मांडणी या ब्लॉगवरती टाकली.त्यानंतर हे सर्व लेखन एका पुस्तकाच्या स्वरूपात हि तयार व्हावे अशी मनोमन इच्छा निर्माण झाली आणि त्यानुसार नुकताच म्हणजेच मागील आठवडा भरात पुस्तकासाठी मिळणार ISBN (९७८-८१-९५६०७६-१-७) मिळविला.

बऱ्याच दिवसांनी मनामध्ये दाटलेली हि संकल्पना काही अंशी प्रत्यक्षात उतरवताना खूप आनंद होत आहे. त्यानुसार हा ब्लॉग बनविणे, ब्लॉग संबंधी विविध इमेजेस बनविणे, विविध लेखन करणे, ते विविध पोस्टस च्या माध्यमातून पोस्ट करून शेअर करणे हा एकंदरीत मनोदय, योग आणि उद्योग सध्यातरी चालू आहे.

प्रत्येक व्यक्तीची वाचनाची रुची हि फार जुनी आहे आणि ती वेगवेगळी आहे अगदी त्याचप्रमाणे साहित्याचे लेखन हि ज्या पद्धतीने मनामध्ये भाव उमटतील तसे विभिन्न आहे म्हणजेच प्रत्येक साहित्य हे एक तर वाचकांच्या गरजा लक्षात घेऊन किंवा स्वतःच्या अभिव्यक्तीवर निर्माण होत असते. ‘अनंतरंग’ हे दुसऱ्या प्रकारची निर्मिती आहे. मनामध्ये उमटणारे अनंत असे तरंग नेहमी ज्या ज्या वेली नोंद करावेसे वाटायचे त्या त्या वेळी हे लेखन तयार झाले आणि होत आहे.बऱ्याच व्यक्तींची वाचनाची आवड हि त्या त्या वयानुसार बदलत असते. लहानपणी आपण शालेय पुस्तके वाचायचो किशोर वयामध्ये कादंबऱ्या युवावस्थामध्ये वृत्तपत्र आणि मासिके आणि प्रौढावस्थेमध्ये साहित्याची पुस्तके असा एकंदरीत प्रवास हा आपल्या सर्वांच्या वाचनाचा असतो त्यातही रुचीनुसार आपले वाचन बदलत असते म्हणजे योगाची पुस्तके पाककलेचे पुस्तके कार्टून ची पुस्तके धर्मग्रंथ इत्यादी.या सर्वांच्या दरम्यान सदरील पुस्तके किंवा लेखन उपलब्ध असण्याच्या आणि शोधण्याच्या पद्धतीही यांमध्येही बदल होत गेलेला आपल्याला दिसून येतो तो म्हणजे पूर्वी आपण पुस्तकांचा शोध घ्यायचो तो विविध अशा बुक स्टॉल वर. तिथे जाऊनच आपण आपल्या आवडी-निवडीचे पुस्तके पाहायचो आणि आपल्या पसंतीचे पुस्तक विकत घ्यायचो. त्यामध्ये साप्ताहिक मासिके हि आली. सोबतीलाच या गोष्टी कुठे मिळतील हे आपल्याला जाहिरातींमधून किंवा प्रकाशित झालेल्या बातमीमधून कळायचे. काही जाणते वाचक हे मात्र सार्वजनिक वाचनालयामध्ये जाऊन कोणते आवडीचे पुस्तक आहे का ते मिळते का ते पाहायचे आणि त्यानुसार ते पुस्तक साप्ताहिक मासिक इत्यादी घ्यायचे. विविध अशा प्रकाशकांच्या पुरविलेल्या माहितीमधूनही आपल्याला कळायचे कि कुठले पुस्तक साप्ताहिक मासिक इत्यादी येत आहे किंवा ते उपलब्ध आहे ते. परंतु आता सर्व ओंलीने झाले आहे म्हणजे आता सर्व ओंलीने काळात आहे आणि अगदी त्याच प्रमाणे या गोष्टी ओंलीने वाचायलाही उपलब्ध आहेत आणि लोक विविध अशा ईबुक्स ब्लॉग्स वेबसाइट्स सोसिअल मीडिया ओंलीने ए-रेडर्स च्या माध्यमातून वाचत हि आहेत आणि ते सोयीस्कर सुद्धा ठरत आहे! 'अनंतारांग' ची भूमिका सुद्धा तशीच आहे! 'अंतरंग' हे शीर्षक सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये वाचण्यासाठी एका ब्लॉग च्या स्वरूपामध्ये मोफत उपलब्ध असेल आणि हळू हळू जसजसे ते अंतिम रूप घेईल तसतसे एका पुस्तकाच्या स्वरूपात विक्रीसाठी तयार होईल.संकल्पना संकल्पना:इतरांना आवडेल त्यांना उपयोगी ठरेल त्यांचे मनोरंजन करील अशा पद्धतीचे लेखन करणे हि मुख्य संकल्पना 'अनंतारांग' मागे आहे तर मनामध्ये उमटलेले विविध तरंग या लेखनाद्वारे सहारे करणे हि दुसरी भूमिका या लेखनामागे असेल. सुरुवातीला हा ब्लॉग असेल या ब्लॉगवरती विविध पोस्ट्स च्या रूपात हे सर्व लेखन असेल आणि त्यामध्ये विविध असे लेख आर्टिकल्स) लेखन (वरिटींग्स) चांगले विचार (गुड टफटस) विविध अनुभव लोकांचा काळ भावना इत्यादी अनेक गोष्टी असतील.स्वरूप:सदरील जी काही शेअर असेल ती या ब्लॉगच्या स्वरूपात असेल त्यानंतर एका पुस्तकाच्या स्वरूपात किंवा एका पुस्तकाच्या शृंखलेच्या (बुक सिरीयस) स्वरूपात असेल ज्यासाठी नुकतेच एक इस्ब्न हि मिळालेले आहे.अपेक्षा:या शीर्षकाच्या माध्यमातून विविध असे वाचनीय दिशादर्शक मनोरंजक उपयोगी आवडीचे सुंदर माहितीपूर्ण आणि विविध असा मजकूर लेख सुलेखन (आर्टिकल्स टेक्स्ट कन्टेन्ट) वाचकांना मिळेल अशी अपेक्षा आपण करू शकता. या ब्लॉग वरती हे सर्व फ्री मध्ये वाचनासाठी उपलब्ध आहे तर पुस्तके मात्र विकत घ्यावी लागतील.वैशिष्ट्ये:१) या ब्लॉग वर फ्री!२) आवडीचे मनोरंजक मनाला भावणारे उपयोगी विविध असे लेख लेखन आर्टिकल्स कन्टेन्ट मजकूर इत्यादी.३) भविष्यात ईबुक्स मध्ये व छापील पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध.वाचण्यासाठी फ्री मराठी ब्लॉग पोस्ट्स (फ्री मराठी ब्लॉग पोस्ट्स तो रीड) फ्री मराठी लेख (आर्टिकल्स) मराठी ब्लॉग व लिफे! सुंदर मराठी लेख संग्रह सुंदर आणि निवडक मराठी इन्स्पिरेशनल इट'स या प्रोपोज्ड मराठी बुक व्हायचं इस पुब्लिशेड इनीतीअल्ली व खास ब्लॉग तो बे रीड फ्री बी वारीपूस मराठी रेडर्स. मराठी प्रेरणा म्हणून नक्कीच कार्य करेल. यौ कॅन वर मोरे मराठी मोटिवेशनल फॉर फ्री फॉर वारीपूस योऊथ होममकर लडीएस स्टुडंट्स टीचर्स बुसीनेसमॅन इतकं. गुड टफटस इन मराठी. इट'स या फ्री मराठी ब्लॉग/ वेब्सिते/ बुक/ आर्टिकल्स इतकं. फॉर रेड़ीन्ग. ओंलीने बुक रेड़ीन्ग मराठी फ्री मराठी बुक फॉर रेड़ीन्ग. इट'स या बेस्ट मराठी बुक तो रीड फ्री व खास ब्लॉग.उपयोगिता:हे शीर्षक या ब्लॉग आणि पुस्तकाच्या माध्यमातून बालक सोडून सर्वांसाठी उपयोगी ठरणार आहे. म्हणजे किशोर युवा प्रौढ वयस्कर महिला गृहिणी इत्यादी लोकांना.
संकल्पना:

इतरांना आवडेल त्यांना उपयोगी ठरेल त्यांचे मनोरंजन करील अशा पद्धतीचे लेखन करणे हि मुख्य संकल्पना 'अनंतारांग' मागे आहे तर मनामध्ये उमटलेले विविध तरंग या लेखनाद्वारे सहारे करणे हि दुसरी भूमिका या लेखनामागे असेल. सुरुवातीला हा ब्लॉग असेल या ब्लॉगवरती विविध पोस्ट्स च्या रूपात हे सर्व लेखन असेल आणि त्यामध्ये विविध असे लेख आर्टिकल्स) लेखन (वरिटींग्स) चांगले विचार (गुड टफटस) विविध अनुभव लोकांचा काळ भावना इत्यादी अनेक गोष्टी असतील.
स्वरूप:

सदरील जी काही शेअर असेल ती या ब्लॉगच्या स्वरूपात असेल त्यानंतर एका पुस्तकाच्या स्वरूपात किंवा एका पुस्तकाच्या शृंखलेच्या (बुक सिरीयस) स्वरूपात असेल ज्यासाठी नुकतेच एक इस्ब्न हि मिळालेले आहे.
अपेक्षा:

या शीर्षकाच्या माध्यमातून विविध असे वाचनीय दिशादर्शक मनोरंजक उपयोगी आवडीचे सुंदर माहितीपूर्ण आणि विविध असा मजकूर लेख सुलेखन (आर्टिकल्स टेक्स्ट कन्टेन्ट) वाचकांना मिळेल अशी अपेक्षा आपण करू शकता. या ब्लॉग वरती हे सर्व फ्री मध्ये वाचनासाठी उपलब्ध आहे तर पुस्तके मात्र विकत घ्यावी लागतील.
वैशिष्ट्ये:

१) या ब्लॉग वर फ्री!२) आवडीचे मनोरंजक मनाला भावणारे उपयोगी विविध असे लेख लेखन आर्टिकल्स कन्टेन्ट मजकूर इत्यादी.३) भविष्यात ईबुक्स मध्ये व छापील पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध.वाचण्यासाठी फ्री मराठी ब्लॉग पोस्ट्स (फ्री मराठी ब्लॉग पोस्ट्स तो रीड) फ्री मराठी लेख (आर्टिकल्स) मराठी ब्लॉग व लिफे! सुंदर मराठी लेख संग्रह सुंदर आणि निवडक मराठी इन्स्पिरेशनल इट'स या प्रोपोज्ड मराठी बुक व्हायचं इस पुब्लिशेड इनीतीअल्ली व खास ब्लॉग तो बे रीड फ्री बी वारीपूस मराठी रेडर्स. मराठी प्रेरणा म्हणून नक्कीच कार्य करेल. यौ कॅन वर मोरे मराठी मोटिवेशनल फॉर फ्री फॉर वारीपूस योऊथ होममकर लडीएस स्टुडंट्स टीचर्स बुसीनेसमॅन इतकं. गुड टफटस इन मराठी. इट'स या फ्री मराठी ब्लॉग/ वेब्सिते/ बुक/ आर्टिकल्स इतकं. फॉर रेड़ीन्ग. ओंलीने बुक रेड़ीन्ग मराठी फ्री मराठी बुक फॉर रेड़ीन्ग. इट'स या बेस्ट मराठी बुक तो रीड फ्री व खास ब्लॉग.

वाचण्यासाठी सुंदर, प्रेरणादायक मराठी पुस्तक, लेख, लेखन, लेखमाला, लेखसंग्रह, ब्लॉग पोस्टस, चांगले विचार, Marathi Book, Pustak, Blog on Life, Posts, Articles, Inspirational, Motivational, Good Thoughts for Reading

‘Anantarang’ he je sheershak yaa ‘Blog’ aani ‘Pustak’ yaa don goshtinchya maadhyamatun Marathi bhaashet vaachnyasathi (To read) uplabdh aahe tyamagil nemkya kaay goshti aahet? He savistar sangnara ha lekh (Article) Nakki vaacha aani share kara.

itranchya aayushyaat jasha ghadamodi chalet astaa tashach mazyahi aayushyat chalu hotya aani Varsh 2011 pasunach kaahi goshti nehmi lihun thevnyajogya manamadhye umjaychya! Aani tya tya veles mi tya lihun thevat ase. Aayushyaat khup kaahi vegle ghadle mhanun mi lihitoy, kinva jagavegle kahi lihun thevit nahiye; pan je avashayk aahe upyogi aahe, je manacha virangula karte, faavlya velat je manache manoranjan karte, je baghitle aani vaatle ki vishesh aahe ase sarv kaahi mi lihun (nond karun thevnyachya uddeshaane) thevnyacha prayatn karit asto. Pan he sarv itranna share naahi kele tar tyache falit kinva faayda kaay? Asa hi prashn padat asto aani tyamule ha Marathi Blog Posts, Marathi Lekhan, Marathi Articles, Marathi Pustak, Marathi Book, Marathi Good Thoughts, Marathi Happy Thoughts, Marathi Good Posts, Marathi Inspirational Quotes about Life ityadi goshtinchya antargat vargikrut karun je kaahi lihilele asel kinva lekhan asel te yaa blog chya aani yaa pustakachya maadhyamaatun maandnyacha prayatn kelela aahe.

Blog lihinyacha kuthlaahi hetu navhta; parantu kaahi mhanje 10 varshanpurvi jyaveli manachi ghaalmel suru zaali aani man, buddhi aani bhaavna yancha sangharsh hot ah ease vatayla laagle tevha manamadhye uthnaare je tarang aahet te kuthetari lihaavese vaatat hote aani tyanusarach thode thode lihine suru hote. Mag manat vichaar aala ki sampurn jan jar online ch aahet tar mag hi sarv lihileli maandni online takayla kaay harkat aahe aani tyanusar mag ha blog tayar kela aani vividh asha blog posts chya swarupaat me ya sarv lekhnachi maandni yaa blogvarti taakli.

Tyanantar he sarv lekhan eka pustakachya swarupaat hi tayar vhave ashi manoman ichha nirmaar zaali aani tyanusaar nuktaach mhanjech maagil aathvada bharaat pustakasathi milnara ISBN (978-81-956076-1-7)

milvila.

pratyek vyaktichi vaachnachi ruchi hi phaar juni aahe aani ti vegvegli aahe agdi tyachpramaane sahityache lekhan hi jya paddhatine manamadhye bhaav umattil tase vibhinn aahe mhanjech pratyek saahity he ek tar vaachkanchya garjaa lakshaat ghun kinva swatachya abhivyaktinusar nirmaan hot aste. 'Anantarang' he dusrya prakarchi nirmiti aahe. Manamadhye umatnaare anant ase tarang nehmi jya jya veil nond karavese vatayche tya tya veli he lekhan tayar zaale aani hot aahe.

baryach vyaktinchi vaachnachi aavad hi tya tya vayanusaar badlat aste. lahaanpani aapan shaaley pustake vachaycho, kishor vayamadhye kadambarya, yuvavasthaamadhye vruttptra aani maasike aani praudhavasthemadhye saahityachi pustake asa ekandarit pravaas ha aaplya sarvanchya vaachnacha asto, tyathi ruchinusaar aaple vachan badlat aste mhanje yogachi pustake, paakkalechi pustake, cartoon chi pustake dharmagranthe ityaadi.

yaa sarvanchya darmyaan, sadaril pustake kinva lekhan uplabdh asnyachya aani shodhnyachya paddhatihi yanmadhyehi badal hot gelela aplyala disun yeto to mhanje purvi aapan pustakancha shodh ghyaycho to vividh asha book stall var. tithe jaaunach aapan aaplya aavdi-nivdiche pustake pahaycho aani aplya pasantiche pustak vikat ghyaycho. tyamadhye saptahik, maasike hi aali. sobtilach yaa goshti kuthe miltil he aplyala jahiratinmadhun kinva prakashit zalelya baatmimadhun kalayche. Kaahi jaante vaachak he matra saarvajanik vaachnaalayamadhye jaaun konte aavdiche pustak aahe ka, te milte ka te pahayche aani tyanusar te pustak, saptahik, masik ityadi ghyayche. Vividh asha prakashkanchya purvilelya maahitimadhunhi aplyala kalayche ki kuthle pustak, saptahik, masik ityadi yet aahe kinva te uplabdh aahe te. Parantu ata sarv online zale aahe, mhanje ata sarv online kalat aahe aani agdi tyach pramaane yaa goshti online vaachaylahi uplabdh aahet aani lok vividh asha ebooks, blogs, websites, social media, online e-readers chya maadhyamaatun vachat hi aahet aani te soyiskar suddha tharat aahe! 'Anantarang' chi bhumika suddha tashich aahe! 'Anantrang' he sheershak suddha, praathmik swarupamadhye vaachnyasathi eka blog chya swarupamadhye mofat uplabdh asel aani halu halu jasjase te antim rup gheil tastase eka pustakachya swarupaat vikrisathi tayar hoil.


Sankalpana संकल्पना:

itranna aavdel, tyanna upyogi tharel, tyanche manoranjan karil asha paddhatiche lekhan karne hi mukhya sankalpana 'Anantarang' maage aahe tar manamadhye umatlele vividh tarang yaa lekhnadvaare share karne hi dusri bhumika yaa lekhnamaage asel. suruvaatila ha blog asel, yaa blogvarti vividh posts chya rupaat he sarv lekhan asel aani tyamadhye vividh ase lekh ( Articles), lekhan (Writings), changle vichar (Good Thoughts), vividh anubhav, lokancha kal, bhaavna ityadi anek goshti astil.
Swarup:

sadaril ji kaahi sharing asel ti yaa blogchya swarupat asel, tyanantar eka pustakachya swarupat kinva eka pustakachya shrankhlechya (Book Series) swarupat asel jyasathi nuktech ek ISBN hi milalele ahe.
Apeksha:

yaa shirshakachya maadhyamatun vividh ase vaachniy, dishadarshak, manoranjak, upyogi, aavdiche, sundar, maahitipurn aani vividh asa majkur, lekh, sulekhan (Articles / Text / Content) vaachkaanna milel ashi apeksha aapan karu shakta. Yaa blog varti he sarv free madhye vaachnasathi uplabdh aahe tar pustake maatra vikat ghyavi laagtil.
Vaishishtye:

1) he ek Marathi pustak book asnaar aahe je ki free vaachnyasathi ya blog var asel.

yaa blog var free!

2) aavdiche, manoranjak, manala bhaavnare, upyogi, vividh ase lekh, lekhan, articles, content, majkur ityadi.

3) bhavishyat ebooks madhye va chhapil pustakachya swarupat uplabdh.

Vaachnyasathi Free Marathi Blog Posts (Free Marathi Blog Posts to Read) Free Marathi Lekh (Articles) Marathi Blog on Life! Sundar Marathi Lekh Sangrah Sundar aani nivdak Marathi Inspirational Quotes. It's a proposed Marathi book which is published initially on this blog to be read free by various Marathi Readers. Marathi Prerna mhanun nakkich kaary karel. You can find some or more Marathi motivational quotes for free for various youth, homemaker ladies, students, teachers, businessmen etc. Good thoughts in Marathi. It's a free Marathi blog/ website/ book/ articles etc. for reading. Online book reading Marathi Free Marathi book for reading. It's a best Marathi Book to read free on this blog.
Upyogita:

he shirshak yaa blog aani pustakachya maadhyamatun baalak sodun sarvansathi upyogi tharnaar aahe. mhanje, kishor, yuva, praudh, vayaskar, mahila, gruhini ityadi lokanna.

एक वाचक म्हणून आपल्यालाही विनंती आहे कि आपण या ब्लॉग वरील विविध अशा पोस्टस न भेट द्यावी आणि सदरील पोस्टस पाहाव्यात आणि वाचाव्यात तसेच संबंधितांशी शेअर कराव्यात!

'अनंतरंग' विषयीची आणखी काही पार्श्वभूमी विषयक माहिती वाचण्यासाठी कृपया आमची 'काही मनातले' हिदेखील पोस्ट वाचा!


या विषयी आपली आणखी काही जिज्ञासा असेल तर आपण नक्की या पोस्ट वर कॉमेंट करून विचारू शकता किंवा या editorsdeep@gmail.com इमेल वर संपर्क करू शकता.
‘अनंतरंग’ हे मराठी पुस्तक ऑनलाईन मोफत वाचा! | ‘Anantrang He Marathi Pustak Online Mofat Vaacha! | Read ‘Anantarang’ Marathi Book Online Free
‘अनंतरंग’ वर चांगल्या मराठी ब्लॉग पोस्टस मोफत वाचा! | ‘Ananarang’ Var Chaanglya Marathi Blog Posts Mofat Vaacha! | Read Good Marathi Blog Posts Free on ‘Anantarang’!
‘अनंतरंग’ वर मराठी लेख, लेखमाला, लेखसंग्रह मोफत वाचा! | ‘Ananarang’ Var Marathi Lekh, Lekhmala, Lekhsangrah Mofat Vaacha! | Read Marathi Articles Free on ‘Anantarang’!
‘अनंतरंग’ वर चांगले आणि आनंदी विचार ऑनलाईन मराठीतून मोफत वाचा! वाचा! | ‘Ananarang’ Var Changle Aani Aanandi Vichar Online Marathitun Mofat Vaacha! | Read Good and Happy Thoughts in Marathi Free!



Comments