विनोद आणि गांभीर्यहे जीवनाचे दोन समांतर पैलू आहेत.
विनोद गंभीर अशा जखमांवर
मल्हम लावण्याचे काम करतो तर
गांभीर्य हे अशा जखमा पुन्हा होऊ नयेत
याची खबरदारी घेतो.
यशस्वी जीवनासाठी या दोहोंमध्ये
फक्त एकच गोष्ट पाळावी, ती म्हणजे
'विनोदामध्ये कधी गंभीर होऊ नये आणि गांभीर्यावर कधी विनोद करू नये!'
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.