फाल्तु माणसं जेव्हा आपल्याला फाल्तु समजतात,
मूर्ख माणूस जेव्हा आपल्याला मूर्ख बनवून जातो,
वेडा माणूस जेव्हा आपल्याला वेड्यात काढतो आणि
आपल्यापेक्षा कमी माहिती, ज्ञान असलेला माणूस...
जेव्हा आपल्याला शिकविण्याचा प्रयत्न करतो
तेव्हा आपण अत्यंत चुकीच्या ठिकाणी उपस्थित आहोत असे समजायला काहीच हरकत नाही तसेच अशावेळेस आपण आपल्या स्वतःच्या, आयुष्याच्या आणि बुद्धीच्या सर्वांत दिशाहीन अवस्थेत असतो आणि अशावेळेस आपण त्वरित आपले स्वतःचे स्थान, दिशा आणि मार्ग शक्य तेवढ्या वेगाने बदलला पाहिजे.

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.