उणिवा आणि चुका
स्वतःमधील उणिवा आणि झालेल्या चुका यांचा शोध घेऊन त्यांच्यामध्ये शक्य असतील तेवढ्या दुरुस्त्या चालले तर आयुष्य सुकर होऊन जाते अन्यथा मीच बरोबर आहे / असतो / असते असे म्हणत आपण जर आयुष्याचे मार्गक्रमण करीत पुढे जात असू तर प्रगतीऐवजी नक्कीच काहीतरी कमतरताच आपल्या नशिबी येतील!
अधिक मराठी ब्लॉग पोस्ट्स वाचण्यासाठी
https://anantarang.blogspot.com/
ब्लॉग ला नक्की फॉलो आणि शेअर करा! 🙏 धन्यवाद! 🙏

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.