अनुभवांचे कधीच ओझे होत नाही!


अनुभवांचे कधीच ओझे होत नाही!

गरजेपेक्षा जास्त दिले किंवा जमा झाले तर इतर कुठल्याही गोष्टींचे आपल्याला ओझे होऊ शकते किंवा झालेले असते, पण अनुभवांचे आपल्याला कधीच ओझे होत नाही! अनुभव नेहमी आपल्या गाठीशी असतात तेही बिना ओझ्याचे! आणि ते सतत आपल्याला एक विशिष्ट किंवा योग्य दिशाच दाखवत असतात!


Comments