खरा पारखी
जो एखादी गोष्ट ती खरी आहे कि खोटी हे पडताळूनच स्वीकारतो तोच खरा पारखी!
आयुष्यामध्ये आपल्याला एखादी व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती, एखाद्या व्यक्ती विषयी काहीतरी सांगत असतात; पण त्यामध्ये कितपत तथ्य म्हणजेच खरेपणा आहे आणि कितपत खोटेपणा आहे हे तपासून पाहणे आपले काम आहे; म्हणजे आपली दिशाभूल होणार नाही; नाहीतर आपली दिशाभूल होत असते. जो योग्य पडताळणी करूनच समोरच्याने सांगितलेले स्वीकारतो तोच खरा पारखी असतो.

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.