स्थानबदल


स्थानबदल

आपण आज ज्या स्थानावर आज आहोत तिथून आज ना उद्या, जवळच्या किंवा लांबच्या भविष्यात निघणार आहोत. आपण आज ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेतूनही कधी ना कधी निघणार आहोत. त्यामुळे त्याचा गर्व किंवा नाहक चिंता करून काहीही उपयोग होणार नाही.


Comments