मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!

केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे हि सर्व मराठी भाषिक आणि मराठी भाषा प्रेमी लोकांसाठी एक खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे त्यामुळे सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Comments