खास पोस्ट

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Jagtik Mahila Dinachya Hardik Shubhechchha! International Women's Day

आज जागतिक महिला दिन! स्त्री वेगवेगळ्या (शारीरिक-मानसिक) अवस्था सोसून (देखील),  कधी त्याचे भांडवल न करता, ज्या-ज्या विविध अशा भूमिका ठरवून दिलेल्या असतात,  किंवा  ज्या-ज्या विविध अशा भूमिका वाट्याला आलेल्या असतात,  त्या अगदी (यशस्वीपणे) पार पाडीत असते, त्यालाच एक दुजोरा (म्हणून की काय!) 8 मार्च हा आजचा दिवस, जागतिक 'महिला दिन'! यामध्येच एखाद्या स्त्री च्या भूमिकेतील गमक दिसून येते! स्त्रीच्या अंगी निसर्गतःच मातृत्व आहे, माया आहे, ममता आहे! संगोपन हा गुण देखील तिच्या अंगी निसर्गतः च आहे. बहुतांशी (अख्खे कुटुंबच) एखाद्या आई/बहीण/सुनेच्या भोवताली, या ना त्या कारणाने फिरत असलेले आपण बहुतांशी पाहिलेले आहे. तिच्या शिवाय काही गोष्टी घरात, कधी कधी (आणि वेळेला!), सापडूच शकत नाहीत!😊 (हा अनेकांचा अनुभव आहे!)  कुठलीही (आई, बहीण, सून अशा) स्वरूपातील 'स्त्री', घरात नसेल तर घराला घरपण नसते. स्त्री कोमल असली तरी खंबीर असते! वेळोवेळी कणखर झालेली  तिला  जगाने पाहिलेले आहे! त्यामुळे, तिचे महत्व जाणून घेणे, लक्षात ठेवणे, आणि वेळोवेळी, तिच्या जगण्याला, आणि जपण्या...

अनंतरंग: वैविध्यपूर्ण अभिव्यक्तींचे प्रतिबिंब

 अनंतरंग म्हणजे  1) आयुष्याने दाखविलेले/आयुष्यात बघितलेले अनंत असे रंग

2) मनाचे किंवा कुठल्याही एखाद्या गोष्टीचे (अनंत असे ) अंतरंग 

3) मनाच्या अभिव्यक्ति 

4) मनामध्ये उमटलेले आणि जगातील अनंत असे तरंग (त्याच अभिव्यक्ति)

5) Infinite colors of life

6) Blog, Ebook, Book, Blog Posts, Articles, लेख, Text, Quotes, म्हणी, Videos, Images, PDFs, links etc.

7) उपयोगी, दिशादर्शक, मनोरंजक, मनाला त्याच्या मरगळीमध्ये सहाय्य करणारे, अडचणींमध्ये वाट दाखविणारे, समस्यांमध्ये समाधान म्हणून काम करणारे, विविध अभिव्यक्तींचे प्रतिबिंब दाखविणारे 

8) वैविध्यपूर्ण अभिव्यक्तींचे उमटलेले प्रतिबिंब, वैविध्यपूर्ण अभिव्यक्तींचा ठाव घेणारा मंच 

9) लोकांना आवडतील असे ट्रेंडी ग विषय, Tags, Keywords, Search keywords

10) भावनिक आणि वैचारिक दर्शन घडविणार मंच 

11) व्यक्तिगत आणि जनमानस 

12) आवडी-निवडी, प्रश्न, कथा, घडामोडी 

मनाच्या अंतरंगामध्ये उमटलेल्या विविध अनंत अशा तरंगांचा ठाव घेणारा एक मराठी ब्लॉग.
[A Marathi blog discovering and expressing various infinite waves emerged in inner mind.]
आयुष्यामधील, आयुष्याने दाखविलेले किंवा आयुष्यात प्रत्येकाला विविध अवस्थांमध्ये, विविध अनुभवांद्वारे उमगलेले विविध असे अनंत रंग व्यक्त करणारा मराठी ब्लॉग. 
A Marathi blog sharing or expressing various colors shown by or understood in life by everyone. Though this blog is written in Marathi Language; still you can read it in your own language by translating it into your language by using the Google Translate Button available on this blog.
'अनंतरंग' या ब्लॉग वर आपले स्वागत आहे! हा ब्लॉग/वेबसाईट मुख्यतः मनोरंजनाच्या हेतूने निर्मित केला गेलेला असून त्यामध्ये प्रामुख्याने वाचनीय मजकूर तसेच वाचनीय इमेजेस या अंतर्भूत करण्यात आलेल्या/येणार आहेत. थोडक्यात काय तर 'वाचन' या आवडीची/छंदाची पूर्तता काही ना काही स्वरूपाने व्हावी तसेच या ब्लॉग/वेबसाईटवरील विविध मजकूर तसेच इमेजेस यांच्या वाचण्याच्या माध्यमातून मनोरंजन व्हावे हाच या ब्लॉग/वेबसाईट मागचा मुख्य हेतू आहे.

ब्लॉग/वेबसाईट उघडल्याबरोबर आपल्याला बाय डिफॉल्ट पोस्ट्स हा पेज च्या अंतर्गत सर्व पोस्ट्स दिसतील; परंतु कुठल्याही कारणांत आपण जर इतर कोणत्याही टॅब वर क्लिक करून दुसरे पेज पाहत असाल आणि आपल्याला परत डिफॉल्ट (पोस्ट्स हे) पेज पाहून त्यावरील या महिन्यापासून मागील सर्व नवीन पोस्ट्स पाहायच्या असतील तर कृपया, मेनू बार वरील पोस्ट्स या टॅब वर क्लिक करावे.

अगोदरच्या कुठल्याही एका महिन्यांतील पोस्ट्स पाहायच्या असतील तर वाचकाच्या उजव्या हाताच्या साईड बार वर मासिक क्रमानुसार शीर्षकाखाली खाली असलेल्या महिन्यावर क्लिक करून त्या-त्या महिन्याच्या पोस्ट्स पाहाव्यात. 

वाचकाच्या उजव्या हाताला असलेल्या साईड बार वरील विविध टॅग (Tag) वर क्लिक करून देखील आपण श्रेणी/वर्गवारी नुसार विविध पोस्ट्स पाहू शकता. त्याच्याही खाली नेहमीच्या, वर्षभरातील , या महिन्यातील , या आठवड्यातील लोकप्रिय अशा पोस्ट्स देखील दिलेल्या आहेत; शिवाय तुम्ही जेव्हा एखादी पोस्ट उघडता अगदी त्या पोस्टच्याच खाली 'You Might Like' म्हणून त्या पोस्टशी संबंधित पोस्ट्स देखील आलेल्या असतील त्यादेखील तुम्ही वाचू शकता.
पोस्ट्स आवडल्या तर नक्की लाईक करून शेअर करा तसेच आपले अभिप्राय कॉमेंट्स च्या माध्यमातून अथवा संपर्क फॉर्म भरून जरूर कळवा.
सर्व ग्रंथालये, ग्रंथपाल, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांना, त्यांतील मुख्याध्यापक/प्राचार्यांना, शिक्षकांना, सक्षम अधिकाऱ्यांना विनंती आहे कि आमचा हा ब्लॉग/वेबसाईट आपल्या वाचकांना/विद्यार्थ्यांना कळवून/शेअर करून तसेच आपल्या सूचीमध्ये (List मध्ये) समाविष्ट करून सहकार्य करावे.
जाहिरातदारांना विनंती आहे कि, आपली जाहिरात पेजच्या माध्यमातून/ खास पोस्टच्या माध्यमातून / पोस्टच्या माध्यमातून किंवा साईड बार वर मजकूर/इमेज च्या माध्यमातून देऊन सहकार्य करावे.
हि कल्पना आणि यावरील पोस्ट्स तसेच कुठल्याही माध्यमातून मांडलेला मजकूर आवडेल याची खात्री आहे!


Comments