यश मिळवणं अशक्य नसतं पण थोडंसं अवघडच असतं! पण त्याहूनही अवघड असतं ते सांभाळून ठेवणं!
एवढयावरच न थांबता यशाला उचलून समर्थपणे पेलवता आले पाहिजे. अगदी याच्याच उलट अपयशाला पचवता आले पाहिजे आणि त्यामधून काहीतरी शिकता आले पाहिजे.
त्यामुळे थोड्याश्या यशाने हुरळून न जाता त्याची व्याप्ती किती आहे हे हेरून त्यानुसारच पुढील पावले टाकले पाहिजेत.

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.