ChatGPT, AI Apps आणि स्मार्ट टूल्स: दैनंदिन आयुष्य कसं बदलतंय

1. पार्श्वभूमी 

मानवासाठी तंत्रज्ञान नेहमीच सोय निर्माण करणारे ठरलेले आहे आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून माणसाने आपले आयुष्य अधिक सोयीस्कर आणि सोपे करून घेतलेले आहे आणि दिसून येते. यासंदर्भातल्या तुम्ही अनेक गोष्टी पाहू शकता: जसे की, चाकाचा वापर, वीज, यंत्रे, वाहने, चष्मा, संगणक, तारी आणि बिनतारी संदेशवहन, संगणकाच्या माध्यमातून विविध निर्मिती, मोबाइल चा वापर, आणि आता तर चक्क AI! AI च्या माध्यमातून मानवी प्रयत्न अनेक प्रकारे सोपे झालेले आणि वाचलेले दिसून येत आहेत ज्यांमध्ये विद्यार्थी-शिक्षक ही समाविष्ट दिसून येत आहेत. म्हणजेच सामान्य माणूस, प्रत्यक्ष काम करणारे (जसे की मॅनेजर, मार्केटर, डिजायनर इत्यादि) ते विद्यार्थी-शिक्षक यांनीही AI चा वापर करून विविध गोष्टी केलेल्या दिसून येत आहेत. कदाचित हा वापर भविष्यात आणखीही वाढेन असेच दिसून येत आहे; कारण AI हा अशा विविध लोकांचा वेळ तर वाचवतच आहे सोबतच कष्ट ही वाचवत आहे. अशा या परिस्थितीत AI तंत्रज्ञान विषयी विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून सांगोपांग विचार करण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कॉमेंट च्या माध्यमातून आपणही यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अॅड करू शकता.
[कदाचित आवडेल अशी पोस्ट: विनोद आणि गांभीर्य ]

2. AI म्हणजे नक्की काय?



3. किती प्रकारचे AI अस्तित्वात आहेत?



4. AI वापरणे योग्य की अयोग्य?


5. 


[कदाचित आवडेल अशी पोस्ट: झेंड्यांचे रंग ]

Comments