गमक

 जीवनाचं एक गमक आहे...

अशिक्षित असताना सुद्धा कमवावे लागते आणि सुशिक्षित असतानाही कमवावे लागते;

फरक फक्त एवढाच आहे की अशिक्षित असताना माणूस कितीही, कसेही कमवू शकतो आणि सुशिक्षित असताना कमावताना मर्यादा पडलेल्या तसेच अडचणी वाढलेल्या असतात.


 

Comments