जग कंटाळवाणे वाटत असेल तर ज्या ठिकाणाहून, ज्या ज्या स्थिती/परिस्थितीत ज्या माणसांमध्ये राहून तुम्ही ते जग पाहत आहात ते ठिकाण, ती स्थिती/परिस्थिती, आणि माणसे बदलून जगाकडे पाहा, जग तुम्हाला नक्की वेगळे दिसेल! (अर्थात माणसे कायमची बदलू नका म्हणजे झालं!😊)
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.